मुंबईत लोक कबुतरांसाठी आंदोलन करू शकतात, तर मराठी माणसाला त्यांच्या राजधानीत आंदोलनाचा अधिकार! – संजय राऊत

मनोज जरांगे पाटील मुंबईत आंदोलनासाठी येत आहेत. विधानसभा निवडणुकांच्या आधी सरकारने जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली होती, त्यानंतर पुन्हा सरकार आलेले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा विषय संयमाने, सहानुभूतीने आणि शब्दाला जागून पूर्ण करावा. मुंबई ही मराठी माणसांची आहे. मराठी माणसांना मुंबईत येण्यापासून थांबवू नये ही आमची स्पष्ट भूमिका आहे. लोक जर कबुतरांसाठी … Continue reading मुंबईत लोक कबुतरांसाठी आंदोलन करू शकतात, तर मराठी माणसाला त्यांच्या राजधानीत आंदोलनाचा अधिकार! – संजय राऊत