सरकार आणि आंदोलकांमध्ये समेट झाल्यावर तिसऱ्या व्यक्तीने लुडबुड करणे महाराष्ट्राच्या हिताचं नाही! – संजय राऊत

सरकार आणि मराठा आंदोलकांमध्ये समेट झाल्यावर तो कसा चुकीचा आहे याविषयी वारंवार काड्या करणे महाराष्ट्राच्या हिताचे नाही. मागण्या करणारे आणि मागण्या मंजूर करणे हे दोन्ही घटक समाधानी असतील तर त्याच्यात तिसऱ्या व्यक्तीने उगाच लुडबूड करू नये, असे स्पष्ट मत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले. शुक्रवारी सकाळी मुंबईत माध्यमांशी ते … Continue reading सरकार आणि आंदोलकांमध्ये समेट झाल्यावर तिसऱ्या व्यक्तीने लुडबुड करणे महाराष्ट्राच्या हिताचं नाही! – संजय राऊत