मराठा बांधव आंदोलनासाठी महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये आले आहेत. ते उपरे आहेत की घुसखोर? असा सवाल करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाला ब्रेबॉर्न स्टेडियमची जागा देण्याची मागणी केली. मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यांनी दक्षिण मुंबईतील रस्ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत मोकळे करावेत, असे स्पष्ट आदेश उच्च न्यायालयाने दिले असून याबाबत माध्यमांनी … Continue reading जबरदस्तीने हटवायला आंदोलक उपरे आहेत की घुसखोर? संजय राऊत यांचा सवाल, जरांगेंना ब्रेबॉर्न स्टेडियमवर जागा देण्याची मागणी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed