सप्टेंबरमध्ये 75 वर्षांच्या होणाऱ्या मोदींना संघ सूचना देतोय की आता तुम्हाला निवृत्त व्हावे लागेल व देश सुरक्षित हातात सोपवावा लागेल! – संजय राऊत

जेव्हा पंच्याहत्तरीची शाल अंगावर पडते त्याचा अर्थ आता थांबावं, असा असतो, असे विधान सरसंघचालक मोहन भागवत यांनी एका कार्यक्रमात केले. त्यांचा थेट इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगू लागल्या. आता यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनीही परखड भाष्य केले आहे. सप्टेंबरमध्ये 75 वर्षांच्या होणाऱ्या मोदींना संघ सूचना … Continue reading सप्टेंबरमध्ये 75 वर्षांच्या होणाऱ्या मोदींना संघ सूचना देतोय की आता तुम्हाला निवृत्त व्हावे लागेल व देश सुरक्षित हातात सोपवावा लागेल! – संजय राऊत