मराठी संपवण्यासाठी मोदी-शहांनी हिंदी सक्ती लादली अन् फडणवीस-शिंदे सरकारनं GR काढला! – संजय राऊत
मराठी संपवण्यासाठी मोदी, शहा सरकारने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लादले आणि फडणवीस-शिंदे सरकारने जीआर काढला, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबत गैरसमज परवणाऱ्या सत्ताधाऱ्यांनाही त्यांनी चांगलेच फटकारले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबत चुकीचे विधान करून गैरसमज पसरवत आहेत. काल त्यांनी सांगितले … Continue reading मराठी संपवण्यासाठी मोदी-शहांनी हिंदी सक्ती लादली अन् फडणवीस-शिंदे सरकारनं GR काढला! – संजय राऊत
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed