अजितदादांचा पक्ष पवारांचा; महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला ‘पटेल’ तेच करा, विलीनीकरणाच्या प्रश्नावर संजय राऊत स्पष्टच बोलले

अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा पुन्हा पुढे आली. यावर दोन्ही पक्षाचे नेते वेगवेगळी विधाने करत आहेत. शरद पवार यांनी विलीनीकरणाबाबत चर्चा अंतिम टप्प्यात आल्याचे म्हटले, तर प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांनी अशी चर्चाच झाली नसल्याचे म्हटले. अशातच केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अध्यक्ष झाल्याचे … Continue reading अजितदादांचा पक्ष पवारांचा; महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला ‘पटेल’ तेच करा, विलीनीकरणाच्या प्रश्नावर संजय राऊत स्पष्टच बोलले