…तर अजितदादांचा त्यांच्यावर विश्वास नसेल, संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाची हवाच काढली

अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू झाली. शरद पवार यांनी गेल्या 4 महिन्यांपासून याबाबत चर्चा सुरू होती आणि 12 तारखेला निर्णय जाहीर करायचा होता, असा दावा केला होता. हा दावा सुनील तटकरे यांनी फेटाळून लावला होता. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यावर प्रतिक्रिया देताना भाजपला सांगितल्याशिवाय अजितदादा अशी चर्चा करतील का, … Continue reading …तर अजितदादांचा त्यांच्यावर विश्वास नसेल, संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाची हवाच काढली