आमचे ठरलेय, दया माया नाही… पक्ष कसे फुटतात हे त्यांच्यापेक्षाही निर्घृण पद्धतीने आम्ही दाखवू, संजय राऊत यांचा घणाघात

शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल… ज्या पद्धतीने अमित शहा यांनी हे निर्घृण, क्रूर, अमानुष राजकारण केले त्याच्यामुळे त्यांना माफी नाही. ज्या दिवशी आमच्याकडे सत्ता येतील त्या दिवशी भाजप आणि अमित शहांना कळेल की पक्ष कसे फुटतात. हातामध्ये सत्ता असल्यावर पक्ष कसे फुटतात हे त्यांच्यापेक्षा निर्घृण पद्धतीने आम्ही दाखवू शकतो, असे आमचे ठरले आहे. दया … Continue reading आमचे ठरलेय, दया माया नाही… पक्ष कसे फुटतात हे त्यांच्यापेक्षाही निर्घृण पद्धतीने आम्ही दाखवू, संजय राऊत यांचा घणाघात