सत्तेची तहान लागल्यावर कुणी गटारातलं किंवा गढूळ पाणी पित नाही; संजय राऊत स्पष्टच बोलले

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले. यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्र्यांनी राज्याचे आणि देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे पथक परिश्रम आणि सातत्य याचे कौतुक केले. यात आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. तुम्ही … Continue reading सत्तेची तहान लागल्यावर कुणी गटारातलं किंवा गढूळ पाणी पित नाही; संजय राऊत स्पष्टच बोलले