महाराष्ट्रात कायदा सर्वांसाठी समान नाही हेच दिसते, पार्थ पवारांना क्लीन चिट दिल्याच्या प्रकरणावरून संजय राऊत यांचा फडणवीसांवर घणाघात

पुण्यातील मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात पोलिसांनी सादर केलेल्या आरोपपत्रात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांना क्लीन चीट मिळाली आहे. याच जमीन खरेदी व्यवहाराची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने नेमलेल्या खारगे समितीच्या अहवालातही पार्थ पवारांना क्लीन चिट मिळाल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रियी दिली … Continue reading महाराष्ट्रात कायदा सर्वांसाठी समान नाही हेच दिसते, पार्थ पवारांना क्लीन चिट दिल्याच्या प्रकरणावरून संजय राऊत यांचा फडणवीसांवर घणाघात