मोदी 200 देश फिरले, पण जगात हिंदुस्थानला मित्र नाही! इंदिरा गांधींचा उल्लेख करत संजय राऊत सरकारवर बरसले

जगामध्ये हिंदुस्थानला मित्र नाही. मोदी 200 देश फिरून आले, पण हिंदुस्थानचा मित्र कोण हे त्यांनी सांगावे. जगभरात मिठ्या मारत फिरणाऱ्या मोदींनी ठामपणे या युद्धात हिंदुस्थानला पाठिंबा देणारा, हिंदुस्थानच्या बाजुने उभा राहिलेला देश दाखवावा. मोदी जपान, रशियाचे नाव घेतील, पण ज्या प्रमाणे चीन, तुर्कीने पाकिस्तानला खुला पाठिंबा दिला तसा देश दाखवावा. तटस्थ राहणे म्हणजे पाठिंबा नाही, … Continue reading मोदी 200 देश फिरले, पण जगात हिंदुस्थानला मित्र नाही! इंदिरा गांधींचा उल्लेख करत संजय राऊत सरकारवर बरसले