“शांततेचा संदेश देऊन बांगलादेशातील हिंदूंच्या हत्या थांबतील की इंदिरा गांधींनी ज्या प्रकारे…”, संजय राऊत यांनी सुनावले

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशाला संबोधित करताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी जगाला शांततेचा संदेश दिला. यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काल राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात देशाला आणि जगाला शांततेचा संदेश दिला. पण या देशामध्ये सर्वच क्षेत्रात अशांतता, अस्थिरता आहे. त्याच्यामुळे शांततेचा संदेश देताना या देशातील अंशांतता कुणामुळे आहे? त्याला … Continue reading “शांततेचा संदेश देऊन बांगलादेशातील हिंदूंच्या हत्या थांबतील की इंदिरा गांधींनी ज्या प्रकारे…”, संजय राऊत यांनी सुनावले