राज्यसभेसाठी महाविकास आघाडीचा एकच उमेदवार उभा राहील, संध्याकाळपर्यंत निर्णय जाहीर होईल! – संजय राऊत

राज्यसभेतील 37 जागांसाठी 16 मार्च रोजी निवडणूक होणार आहे. यात महाराष्ट्रातील सर्वाधिक 7 जागांचा समावेश आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 5 मार्च आहे. याच संदर्भात बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी राज्यसभेसाठी महाविकास आघाडीचा एकच उमेदवार उभा राहील आणि आज संध्याकाळपर्यंत निर्णय जाहीर होईल, अशी माहिती दिली. बुधवारी … Continue reading राज्यसभेसाठी महाविकास आघाडीचा एकच उमेदवार उभा राहील, संध्याकाळपर्यंत निर्णय जाहीर होईल! – संजय राऊत