साताऱ्यातील ड्रग्सचा पैसा महाराष्ट्राच्या निवडणुकीत खेळवला जातोय, सूत्रधार कोण हे फडणवीसांनी शोधावं; संजय राऊत यांचे आव्हान

सातारा जिल्ह्यात पुन्हा एकदा साडे सहा हजार कोटी रुपयांचे ड्रग्स सापडले आहे. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकारवर हल्ला चढवला आहे. साताऱ्यातील ड्रग्सचा पैसा महाराष्ट्राच्या निवडणुकीत खेळवला जातोय, सूत्रधार कोण हे फडणवीसांनी शोधावं असे आव्हान यावेळी राऊत यांनी दिले. सोमवारी सकाळी ते माध्यमांशी बोलत होते. संजय राऊत म्हणाले, साताऱ्यात … Continue reading साताऱ्यातील ड्रग्सचा पैसा महाराष्ट्राच्या निवडणुकीत खेळवला जातोय, सूत्रधार कोण हे फडणवीसांनी शोधावं; संजय राऊत यांचे आव्हान