अदानीला हाकलून देणे हेच महाराष्ट्राचे ‘ड्रीम प्रोजेक्ट’, संजय राऊत यांचा हल्लाबोल
शक्तिपीठ महामार्गामुळे राज्य सरकारवर कर्जाचा भार येईल आणि हा प्रकल्प राबवणे अवघड जाणार आहे, असे म्हणणार्या अर्थमंत्री अजित पवार यांनी या प्रकल्पासाठी 20 हजार कोटी मंजूर केले. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी अजित पवार आणि महायुती सरकारवर हल्लाबोल केला. फडणवीसांच्या या ‘ड्रीम प्रोजेक्ट’मधील 10 हजार कोटी ठेकेदारांच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य … Continue reading अदानीला हाकलून देणे हेच महाराष्ट्राचे ‘ड्रीम प्रोजेक्ट’, संजय राऊत यांचा हल्लाबोल
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed