हास्यास्पद, धक्कादायक अन् लाजिरवाणे; शिवसेना म्हणून मिरवणारे भाजपने फेकलेल्या जागांवर लढताहेत, संजय राऊत यांचा मिंध्यांवर निशाणा

शिवसेना म्हणून मिरवणारे लोक भारतीय जनता पक्षाने फेकलेल्या जागांवर लढताहेत हे हास्यास्पद, धक्कादायक आणि लाजिरवाणे आहे, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केली. सोमवारी रात्री मुंबई महानगरपालिकेसाठी भाजप आणि शिंदे गटाचे जागावाटप जाहीर झाले. भाजप 137, तर शिंदे गट 90 जागांवर लढणार आहे. याबाबत विचारलेल्या प्रश्नाला राऊत उत्तर देत होते. … Continue reading हास्यास्पद, धक्कादायक अन् लाजिरवाणे; शिवसेना म्हणून मिरवणारे भाजपने फेकलेल्या जागांवर लढताहेत, संजय राऊत यांचा मिंध्यांवर निशाणा