शिवसेना ही डरपोकांची संघटना नाही, हा मर्दांचा महासागर आहे! शिवसेनेचं भय सत्ताधाऱ्यांना कायम वाटत आलंय!! – संजय राऊत

‘शिवसेनेचा आज 59 वा वाढदिवस आहे. एखादी संघटना, राजकीय पक्ष 59 वा वर्धापन दिन साजरा करतो, हे सोपे नाही. या प्रवासामध्ये अनेकदा संघर्ष, अडथळे, संकटे आली. पक्षाच्या असंख्य कार्यकर्त्यांना, शिवसैनिकांना बलिदान करावे लागले. स्वत: हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना सुरुवातीच्या काळात तुरुंगवास भोगावा लागला. शिवसेनाप्रमुखांनी हे सर्व मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी सहन केले आणि पुढे … Continue reading शिवसेना ही डरपोकांची संघटना नाही, हा मर्दांचा महासागर आहे! शिवसेनेचं भय सत्ताधाऱ्यांना कायम वाटत आलंय!! – संजय राऊत