राजकीय भविष्य संपणार म्हणून मिंधे गटाच्या पोटात भीतीचा गोळा, संजय राऊत यांनी फटकारले

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी एकत्रित येऊन हिंदी सक्तीच्या विरोधात आवाज उठवला. त्यामुळे सरकारला हिंदी सक्तीचा अध्यादेश रद्द करावा लागला. मराठी माणसाच्या एकजुटीमुळे मराठीचा विजय झाला. आता वरळी डोम येथे विजय मेळावा होत आहे. यामुळे आम्हाला सोडून गेलेल्या जुन्या सहकाऱ्यांच्या पोटात भीतीचा गोळा उठला आहे, अशा शब्दात … Continue reading राजकीय भविष्य संपणार म्हणून मिंधे गटाच्या पोटात भीतीचा गोळा, संजय राऊत यांनी फटकारले