शिवतीर्थावर शिवसेनेचा, तर नागपुरात RSS चा; हे दोनच दसरा मेळावे, इतर सर्व चोरबाजार, संजय राऊत यांचे परखड मत

महाराष्ट्रात दोनच दसरा मेळावे आहेत. एक दसरा मेळावा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा नागपुरात आणि दुसरा शिवसेनेचा शिवतीर्थावर. आधी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे. या दोन्ही मेळाव्याकडे देशातील जनतेचे कायम लक्ष लागलेले असते. इतर सर्व चोरबाजार असून निवडणूक आयोग, भाजप, मोदी-शहा सोडले तर त्यांना कुणी शिवसेना मानत नाही, असे परखड मत शिवसेना … Continue reading शिवतीर्थावर शिवसेनेचा, तर नागपुरात RSS चा; हे दोनच दसरा मेळावे, इतर सर्व चोरबाजार, संजय राऊत यांचे परखड मत