शिवसेनेवर अन्याय झाला, SC मध्ये न्याय व सत्याचा विजय होईल अशी अपेक्षा करतो! – संजय राऊत

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर सर्वोच्च न्यायालयात आज शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाची सुनावणी होणार आहे. याबाबत आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी सोमवारी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. सर्वोच्च न्यायालयात आम्ही न्याय आणि सत्याचा विजय होईल, अशी अपेक्षा करतो, असे राऊत म्हणाले. पत्रकार परिषदे दरम्यान माध्यमांनी संजय राऊत यांनी सर्वोच्च न्यायालयातील … Continue reading शिवसेनेवर अन्याय झाला, SC मध्ये न्याय व सत्याचा विजय होईल अशी अपेक्षा करतो! – संजय राऊत