स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत संजय राऊत यांचं मोठं विधान

लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. गेल्या काही वर्षापासून रखडलेल्या या निवडणुकांच्या तारखा आगामी काळात जाहीर होण्याची शक्यता आहे. याच संदर्भात आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी मोठे विधान केले आहे. शिवसेना आणि मनसेने एकत्र येत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढाव्या हा लोकांचा दबाव असल्याचे राऊत गुरूवारी माध्यमांशी बोलताना … Continue reading स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत संजय राऊत यांचं मोठं विधान