मुंबई मराठी माणसाची हाच सगळ्यात मोठा अजेंडा, हाच वचननामा!- संजय राऊत

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र निवनिर्माण सेनेच्या युतीची घोषणा आज होणार आहे. या संदर्भात शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी बुधवारी सकाळी माध्यमांशी संवाद साधला. मुंबई मराठी माणसाची हाच सगळ्यात मोठा अजेंडा, हाच वचननामा असल्याचे राऊत यावेळी म्हटले. मुंबई मराठी माणसाची याच्यापेक्षा वेगळा वचननामा असू शकत नाही. भाजप, मिंधे गट आणि अदानींच्या पवित्र हस्ते … Continue reading मुंबई मराठी माणसाची हाच सगळ्यात मोठा अजेंडा, हाच वचननामा!- संजय राऊत