ठाकरे बंधुंची युती ‘इंडिया’ आघाडीचा विषय नाही; मराठी भाषा, अस्मिता, महाराष्ट्राचं रक्षण हाच केंद्रबिंदु! – संजय राऊत

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती हा इंडिया आघाडीचा विषय नाही. हा स्थानिक स्वराज्य संस्थांचा विषय आहे. इंडिया आघाडी ही लोकसभा निवडणुका, तर महाविकास आघाडी विधानसभा निवडणुकीसाठी निर्माण झाली होती. स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी अशी कोणती आघाडी अजून निर्माण झालेली नाही. मराठी भाषा, मराठी अस्मिता, मराठी स्वाभिमान, महाराष्ट्राचे रक्षण यासाठी ठाकरे बंधू एकत्र आले असून … Continue reading ठाकरे बंधुंची युती ‘इंडिया’ आघाडीचा विषय नाही; मराठी भाषा, अस्मिता, महाराष्ट्राचं रक्षण हाच केंद्रबिंदु! – संजय राऊत