शिवतीर्थावरील सभा गेमचेंजर, ‘आम्ही तुमच्या पाठीशी आहोत’, ठाकरेंचा महाराष्ट्राला संदेश! – संजय राऊत

कालची शिवतीर्थावरील सभा गेमचेंजर, परिवर्तन करणारी सभा आहे. शिवतीर्थ ओसंडून वाहत होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे भाषण, त्यांचा विचार हा फक्त शिवतीर्थावर जमलेल्या अलोट गर्दीने ऐकला नाही तर, महाराष्ट्राच्या, देशाच्या कानाकोपऱ्यात जिथे-जिथे मराठी बांधव आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचला. भिऊ नका आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, हा संदेश ठाकरेंनी काल महाराष्ट्राला, मराठी … Continue reading शिवतीर्थावरील सभा गेमचेंजर, ‘आम्ही तुमच्या पाठीशी आहोत’, ठाकरेंचा महाराष्ट्राला संदेश! – संजय राऊत