नाशिकमधील गुंडगिरीविरुद्ध सुरू झालेली मोहीम ठाण्यातही राबवावी, संजय राऊत यांचे मुख्यमंत्र्यांना आवाहन

नाशिकमध्ये कोणचाही मुलाहिजा न ठेवता गुंडगिरी मोडून काढण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी पोलीस आयुक्तांना दिले असून तसेच आदेश ठाणे जिल्ह्यातील गुंडगिरीविरुद्ध देणे गरजेचे आहे, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत म्हणाले. ठाण्यातील गुंडगिरी, भ्रष्टाचार, अन्यायाविरुद्ध शिवसेना आणि मनसेचा सोमवारी संयुक्त मोर्चा निघणार आहे. याच संदर्भात माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला राऊत उत्तर देत होते. सोमवारी सकाळी … Continue reading नाशिकमधील गुंडगिरीविरुद्ध सुरू झालेली मोहीम ठाण्यातही राबवावी, संजय राऊत यांचे मुख्यमंत्र्यांना आवाहन