ठाकरे बंधुंच्या एकत्र येण्यामुळे दिल्लीच्या बुटचाट्यांच्या पोटात भीतीचा गोळा आलाय; संजय राऊत यांचा घणाघात

मुंबईसह राज्यातील विविध महापालिकांची निवडणूक शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्रितपणे लढणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आज दुपारी 12 वाजता युतीची अधिकृत घोषणा करणार आहेत. तत्पूर्वी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे शिवतीर्थावर एकत्र येतील. हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद घेऊन त्यांना मानवंदना … Continue reading ठाकरे बंधुंच्या एकत्र येण्यामुळे दिल्लीच्या बुटचाट्यांच्या पोटात भीतीचा गोळा आलाय; संजय राऊत यांचा घणाघात