शिवसेना-मनसेच्या युतीची घोषणा एकत्रितपणे धुमधडाक्यात, वाजतगाजत केली जाईल! – संजय राऊत

दोन भावांची युती, मनोमिलन, एकत्रिकरण झालेले आहे. राजकीय युतीविषयी म्हणाल तर मुंबईसह नाशिक, कल्याण-डोंबिवली, ठाणे इकडल्या चर्चा जवळजवळ अंतिम टप्प्यात आल्या असून काही ठिकाणी चर्चा संपलेल्या आहेत. महानगरपालिका मोठ्या असून शेवटपर्यंत त्या यादीवर हात फिरवला जातो आणि त्या दृष्टीने काम सुरू आहे. 23 तारखेपासून अर्ज भरण्याची सुरुवात होत असून त्याच्याआधी 100 टक्के शिवसेना (उद्धव बाळासाहेब … Continue reading शिवसेना-मनसेच्या युतीची घोषणा एकत्रितपणे धुमधडाक्यात, वाजतगाजत केली जाईल! – संजय राऊत