शिवतीर्थावर चिखल, तुफान पाऊस असतानाही लोक ठाम उभे होते; हे चित्र महाराष्ट्राचे राजकीय झलक दाखवणारे! – संजय राऊत

शिवतीर्थावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षचा अतिविराट दसरा मेळावा गुरूवारी झाला. तुफान पाऊस आणि चिखल असतानाही निष्ठावंतांनी शिवतीर्थावर गर्दी केली होती. पावसातही लोक हटले नाहीत. लोक ठामपणे उभे होते. हे चित्र महाराष्ट्राचे राजकीय झलक दाखवणारे आहे, असे शिवसेना नेते, खासदार संजय राऊत शुक्रवारी मुंबईत माध्यमांशी बोलताना म्हणाले. संजय राऊत म्हणाले, सभा सुरू असताना पाऊस येणे … Continue reading शिवतीर्थावर चिखल, तुफान पाऊस असतानाही लोक ठाम उभे होते; हे चित्र महाराष्ट्राचे राजकीय झलक दाखवणारे! – संजय राऊत