तो मराठी संस्कृती आणि राजकारणातील साडे चारावा मुहूर्त असेल! शिवसेना-मनसे युतीवर संजय राऊत काय म्हणाले?

सहा दशकांपासून महाराष्ट्राची परंपरा बनलेला शिवसेनेचा दसरा मेळावा उद्या दादर येथील शिवतीर्थावर होत आहे. या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आवाज घुमणार असून ते शिवसैनिकांना कोणता विचार देतात आणि अतिवृष्टीसह विविध प्रश्नांवरून राज्यकर्त्यांवर कसा आसूड ओढतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे या मेळाव्यात शिवसेना-मनसे युतीची घोषणा होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले … Continue reading तो मराठी संस्कृती आणि राजकारणातील साडे चारावा मुहूर्त असेल! शिवसेना-मनसे युतीवर संजय राऊत काय म्हणाले?