उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत 3 पक्ष तटस्थ हा भाजपला धक्का, भविष्यात काय होणार याचा हा अंदाज! – संजय राऊत

जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या उपराष्ट्रपती पदासाठी आज मतदान होत आहे. बीजू जनता दल, अकाली दल आणि भारत राष्ट्र समितीने या निवडणुकीत तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला आहे. हा भारतीय जनता पक्षाला धक्का असल्याचे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी दिल्लीत माध्यमांशी बोलताना केले. संजय राऊत म्हणाले की, ही निवडणूक … Continue reading उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत 3 पक्ष तटस्थ हा भाजपला धक्का, भविष्यात काय होणार याचा हा अंदाज! – संजय राऊत