“राज्यातील अहंकारी सरकारला घोडेबाजाराचा छंद लागलाय, प्रत्येक निवडणूक पैशाच्या ताकदीवर…”, संजय राऊत यांचा हल्लाबोल

राज्यातील अहंकारी सरकारला घोडेबाजाराचा छंद लागला असून प्रत्येक निवडणूक पैशाच्या ताकदीवर लढवायची ही त्यांची मानसिकता झाली आहे, असा हल्लाबोल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. शनिवारी सकाळी ते मुंबईत माध्यमांशी संवाद साधत होते. राज्यसभेप्रमाणे राज्यातील विधानपरिषद निवडणूकही बिनविरोध होईल का? हा प्रश्न संजय राऊय यांना विचारण्यात आला. याला उत्तर देताना ते … Continue reading “राज्यातील अहंकारी सरकारला घोडेबाजाराचा छंद लागलाय, प्रत्येक निवडणूक पैशाच्या ताकदीवर…”, संजय राऊत यांचा हल्लाबोल