मराठी माणूस म्हणूनच नाना हिंदी चित्रपटसृष्टीत दादा सारखे वावरले, संजय राऊत यांनी वाहिली श्रद्धांजली

ज्येष्ठ अभिनेते, पद्मश्री नाना पाटेकर यांचे निधन झाले आहे. वयाच्या 75 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गोव्यातील राहत्या घरी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटकला आला. त्यांना तातडीने मणिपाल रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. नाना पाटेकर यांच्या अकाली निधनामुळे चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली असून राजकीय, सामाजिक आणि मनोरंज क्षेत्रातून शोक व्यक्त केला … Continue reading मराठी माणूस म्हणूनच नाना हिंदी चित्रपटसृष्टीत दादा सारखे वावरले, संजय राऊत यांनी वाहिली श्रद्धांजली