संघाच्या शाखेत यापुढे मुस्लिमांचे स्वागत करणार का? संजय राऊत यांचा मोहन भागवत यांना सवाल

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शनिवारी झालेल्या ‘मुंबई व्याख्यानमाला’ या कार्यक्रमाला बॉलिवूड अभिनेता सलमान खानने हजेरी लावली. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी संघावर हल्लाबोल केला. कालच्या संघाच्या कार्यक्रमात सलमानला दिलेलं आमंत्रण हे गर्दी जमवण्यासाठी होतं की यापुढे आता संघात  मुस्लिमांनाही खुलं आमंत्रण आहे का?” असा सवाल त्यांनी केला. संजय राऊत यांनी मुंबईत … Continue reading संघाच्या शाखेत यापुढे मुस्लिमांचे स्वागत करणार का? संजय राऊत यांचा मोहन भागवत यांना सवाल