आमच्या विधायक गुंडगिरीमुळेच तुम्ही सन्मानाने CM च्या खुर्चीवर बसलेले आहात! संजय राऊत यांचा फडणवीसांना टोला

हिंदी सक्तीवर मराठी शक्तीच्या विजयाचा अभूतपूर्व विजयोत्सव वरळीच्या एनएससीआय डोम येथे होत असून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक मुंबईत दाखल होत आहेत. या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा एकत्रित एल्गार घुमणार असून मराठीच्या भक्कम एकजुटीसाठी ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर येत असल्याने अवघ्या देशाचे लक्ष या मेळाव्याकडे … Continue reading आमच्या विधायक गुंडगिरीमुळेच तुम्ही सन्मानाने CM च्या खुर्चीवर बसलेले आहात! संजय राऊत यांचा फडणवीसांना टोला