जगभरातील विमान वाहतूक क्षेत्राला कोडं पडलंय की एकाचवेळी दोन इंजिन बंद पडली कशी? – संजय राऊत
एअर इंडियाच्या ड्रीमलायनर विमानाचा अपघात झाला कसा किंवा हे घडले कसे, 30 सेकंदामध्ये काय घडले आणि एकाचवेळी दोन इंजिन बंद पडली कशी हे जगभरातील विमान वाहतूक क्षेत्राला पडलेले कोडे आहे. सायबर हल्ल्याच्या माध्यमातून शत्रू राष्ट्राने यंत्रणा हायजॅक केली का अशी शंकाही लोक उपस्थित करत आहेत. आपण त्यातील एक्स्पर्ट नाही आहोत, पण असे सायबर हल्ले होणे … Continue reading जगभरातील विमान वाहतूक क्षेत्राला कोडं पडलंय की एकाचवेळी दोन इंजिन बंद पडली कशी? – संजय राऊत
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed