बिहार निवडणूक निकालावर संजय राऊत यांचं ट्विट, एकदम महाराष्ट्र पॅटर्न!

बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून आतापर्यंत आलेल्या कलांनुसार राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) स्पष्ट बहुमत मिळत असल्याचे दिसते. दोन टप्प्यात पार पडलेल्या या निवडणुकीत एनडीएने 190 हून अधिक जागांवर आघाडी घेतली आहे, तर महागठबंधनला 50 जागाही मिळालेल्या नाहीत. या निकालावर आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बिहारच्या विधानसभा … Continue reading बिहार निवडणूक निकालावर संजय राऊत यांचं ट्विट, एकदम महाराष्ट्र पॅटर्न!