मुंबई महापालिका प्रशासनाने प्रशासकीय काळात काढण्यात आलेली 1 हजार कोटी रुपयांची टेंडर रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रशासकीय राजवटीत नगरविकास खात्याच्या अखत्यारीत मोठा भ्रष्टाचार झाला आणि मुंबई लुटली गेली, असे राऊत म्हणाले. ते जळगाव येथे माध्यमांशी संवाद साधत होते. मुंबई महानगरपालिकेमध्ये प्रशासक … Continue reading मुंबई लुटली गेली! प्रशासकीय राजवटीत नगरविकास खात्याच्या अखत्यारीत मोठा भ्रष्टाचार, संजय राऊत यांचा घणाघात
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed