दिल्लीतून सूत्र हलताच मिंध्यांनी शेपूट घातले, मराठीची मोहीम केराच्या टोपलीत टाकली; संजय राऊत यांचा घणाघात

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमराठी रिक्षा आणि टॅक्सीचालकांना जुजबी मराठी शिकण्यासाठी गुरुवारी एक वर्षाची मुदतवाढ दिली. तसेच यादरम्यान त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही, असेही त्यांनी जाहीर केले. यावरून शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी परिवहन मंत्री आणि मिंधे गटावर हल्ला चढवला. परिवहन मंत्र्यांच्या हातात काहीच नसून ते ज्या पक्षाचे मंत्री आहेत त्या पक्षाची सूत्र … Continue reading दिल्लीतून सूत्र हलताच मिंध्यांनी शेपूट घातले, मराठीची मोहीम केराच्या टोपलीत टाकली; संजय राऊत यांचा घणाघात