इराण, इस्रायल आणि अमेरिका युद्धावर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सोमवारी सरकारची भूमिका स्पष्ट केली. आम्ही शांततेचे बाजूने असल्याचे जयशंकर संसदेत बोलताना म्हणाले. यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी टीका केली. ही षंढांची शांतता असल्याचा घणाघात राऊत यांनी चढवला. ते दिल्लीत माध्यमांशी बोलत होते. संजय राऊत म्हणाले की, ही शांतता जर … Continue reading ही षंढांची शांतता आहे; एपस्टीन फाईलमधील गौप्यस्फोटामुळे काहींनी युद्ध पुकारलं, तर काहींनी मौनात जाणं पसंत केलं! – संजय राऊत
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed