उद्धव ठाकरेंसमोर तुम्ही मातोश्रीवर नाक रगडलं होतं; संजय राऊत यांचा अमित शहांना भीमटोला

राष्ट्रवादी आणि शिवसेना हे नकली पक्ष आहेत, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा यांनी नांदेडमधील सभेत केली. या टिकेला प्रत्युत्तर देत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी समाचार घेतला आहे. ‘अमित शहा यांनी जे वक्तव्य केलं आहे, तसेच विधान पंतप्रधान मोदी यांनी चंद्रपूरमधील सभेत केलं होतं. असली कोण आणि नकली कोण? … Continue reading उद्धव ठाकरेंसमोर तुम्ही मातोश्रीवर नाक रगडलं होतं; संजय राऊत यांचा अमित शहांना भीमटोला