युद्धजन्य परिस्थितीमध्ये सरकार आणि हिंदुस्थानी सैन्याच्या पाठीशी उभे राहणे आवश्यक आहे. कारण युद्धाच्या मैदानात आम्ही किंवा सरकार नाही, तर आपले लष्कर, नौदल आणि हवाई दल आहेत. त्यांच्या समर्थनार्थ संपूर्ण देशाने उभे राहिले पाहिजे. ही आपली जबाबदारी आणि राष्ट्रीय कर्तव्य आहे, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी म्हणाले. शनिवारी सकाळी ते माध्यमांशी … Continue reading युद्धजन्य परिस्थितीत देशाने हिंदुस्थानी लष्कर आणि सरकारच्या पाठीशी उभे राहणे हे राष्ट्रीय कर्तव्य! – संजय राऊत
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed