परिवहन मंत्र्यांना रॅपिडोसोबत मिटींग करायला वेळ आहे पण मराठी रिक्षाचालकांसाठी नाही – संजय राऊत

ओला, उबेर आणि रॅपिडोच्या माध्यमातून राज्यात ‘बाईक टॅक्सी’ सुरू करण्याचा निर्णयामुळे हजारो मराठी रिक्षाचालकांसमोर रोजगाराचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्याबाबत संजय राऊत यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना पत्र लिहले होते. तसेच परिवहन मंत्री रिक्षाचालकांच्या शिष्टमंडळाला भेटण्याची वेळ द्यावी असे आवाहनही त्यांनी केले होते. मात्र अद्याप परिवहन मंत्र्यांनी रिक्षाचालकांना भेटीची वेळ दिली नाही. त्यावर … Continue reading परिवहन मंत्र्यांना रॅपिडोसोबत मिटींग करायला वेळ आहे पण मराठी रिक्षाचालकांसाठी नाही – संजय राऊत