आमचे खासदार फुटणार नाहीत, शिवसेना फिनिक्स पक्षाप्रमाणे आकाशात झेपावताना दिसेल! – संजय राऊत
शिवसेनेचे खासदार अजिबात फुटणार नाहीत. आमचे 9 खासदार आहेत आणि पुढली निवडणूक होईपर्यंत 9 राहतील, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत दिल्लीत ठामपणे म्हणाले. शिंदे गटाकडून ‘ऑपरेशन टायगर’बाबत विधाने केली जात असून याबाबत विचारलेल्या प्रश्नाला ते सोमवारी सकाळी पत्रकार परिषदेमध्ये उत्तर देत होते. संजय राऊत म्हणाले की, आमचे खासदार अजिबात फुटणार नाहीत. … Continue reading आमचे खासदार फुटणार नाहीत, शिवसेना फिनिक्स पक्षाप्रमाणे आकाशात झेपावताना दिसेल! – संजय राऊत
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed