ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक जागा जिंकणार; संजय राऊत यांचा शंखनाद

लोकसभा निवडणुकीसाठी मिंधे गटाने गुरुवारी 8 उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यात ठाणे, कल्याण, पालघर आणि नाशिक मतदारसंघांचा समावेश नाही. हे मतदारसंघ आपल्याला मिळावेत यासाठी भाजपने मिंधे गटावर वेगवेगळ्या मार्गाने दबाव आणला आहे. यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया दिली. “गटातटाचे जे राजकारण सुरू आहे किंवा भाजपचे जे मांडलिक, गुलाम आहे … Continue reading ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक जागा जिंकणार; संजय राऊत यांचा शंखनाद