हात लिहिता राहिला पाहिजे… रुग्णालयातून संजय राऊत यांची पोस्ट, फोटो व्हायरल

दैनिक ‘सामना’चे कार्यकारी संपादक शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे तूर्त काही दिवस विश्रांती घेण्याचा आणि सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर राहण्याचा वैद्यकीय सल्ला देण्यात आला असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उपचार सुरू असतानाही संजय राऊत यांनी आपला लढवय्या बाणा कायम ठेवला आहे. आजारपणातही लेखणी सुरूच असल्याचे त्यांनी पोस्ट शेअर करत दर्शवले आहे. हात … Continue reading हात लिहिता राहिला पाहिजे… रुग्णालयातून संजय राऊत यांची पोस्ट, फोटो व्हायरल