आम्ही जिवंत आहोत आणि तुमच्या छाताडावर बसलोय, ‘हंबरडा मोर्चा’पूर्वी संजय राऊत यांची फटकेबाजी, फडणवीसांवर घणाघात

अस्मानी-सुलतानी संकटाच्या दुष्टचक्रात अडकलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी छत्रपती संभाजीनगरातील विभागीय आयुक्तालयावर शिवसेना ‘हंबरडा मोर्चा’ काढून धडक देणार आहे. या मोर्चाचे नेतृत्व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे करणार असून मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी या मोर्चात सहभागी होणार आहेत. या मोर्चावर टीका करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी समाचार घेतला. आम्ही … Continue reading आम्ही जिवंत आहोत आणि तुमच्या छाताडावर बसलोय, ‘हंबरडा मोर्चा’पूर्वी संजय राऊत यांची फटकेबाजी, फडणवीसांवर घणाघात