शिंदेंची ओळख लिंबू-मिरची उपमुख्यमंत्री; संजय राऊत यांचा सणसणीत टोला, अमित शहांवरही घणाघात

एकनाथ शिंदे यांचा परिचय अमित शहांपेक्षा आम्हाला जास्त आहे. शिंदेंचा गट खरी शिवसेना असे म्हणणे म्हणजे अमेरिकेतील रिपब्लिकन पक्ष रामदास आठवले यांचा आहे असे म्हणण्यासारखे आहे, असा जोरदार घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. शुक्रवारी मुंबई दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी शिंदे गटाचा उल्लेख खरी शिवसेना केला होता. … Continue reading शिंदेंची ओळख लिंबू-मिरची उपमुख्यमंत्री; संजय राऊत यांचा सणसणीत टोला, अमित शहांवरही घणाघात