पाकिस्तान, PoK ताब्यात घेणं हे अमित शहांना शक्य नाही; तिथे ED-CBI-EC चालत नाही, संजय राऊत यांचं टिकास्त्र

अमित शहा यांनी खूप काही ठरवले होते. पाकिस्तान ताब्यात घ्यायचा, चून चून के मारेंगे… पण काही झाले का? कारण हे निवडणूक आयोगाच्या हातात नाही. पाकिस्तान ताब्यात घेणे, पीओके ताब्यात घेणे किंवा दहशतवाद्यांना मारणे हे ईडी, सीबीआय आणि निवडणूक आयोगाच्या ताब्यात असते तर ते करू शकले असते. पण त्यांना ते शक्य नाही. त्यांची मजल काय हे … Continue reading पाकिस्तान, PoK ताब्यात घेणं हे अमित शहांना शक्य नाही; तिथे ED-CBI-EC चालत नाही, संजय राऊत यांचं टिकास्त्र