अमित शहा संसदेतून पळून गेले आणि बाहेर भटकताहेत; हे त्यांचे नैतिक अध:पतन; डरपोकपणाचा कळस, संजय राऊत कडाडले

परीक्षा सुधारणा विधेयकावर संसदेत चर्चा सुरू आहे. तरुणांचे भविष्य ठरवणाऱ्या या विधेयकावर संसदेत ही चर्चा सुरू असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर आले आहे. यावरून शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी अमित शहांवर जबरदस्त हल्ला चढवला. गेल्या 10 दिवसांपासून दिल्लीत संसदेचे अधिवेशन सुरू आहे. अमित शहा एकदाही संसदेच्या सभागृहात आले नाहीत. ते पळून गेले … Continue reading अमित शहा संसदेतून पळून गेले आणि बाहेर भटकताहेत; हे त्यांचे नैतिक अध:पतन; डरपोकपणाचा कळस, संजय राऊत कडाडले