गृहमंत्री मुंबईपासून कश्मीरपर्यंत फिरताहेत; संसदेमध्येही बसतात, पण सभागृहात येत नाहीत, संजय राऊत यांचा अमित शहांवर निशाणा

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजाचा शेवटचा आठवडा सुरू झाला आहे. पहिले दोन आठवडे दिल्लीतील जंतरमंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या लाठीचार्ज आणि पेलेट गन्सचा वापर, अयोध्येतील राम मंदिर देणगी चोरीच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झालेले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत येऊन निवेदन द्यावे अशी मागणी विरोधक करत आहेत. शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनीही हाच मुद्दा धरत … Continue reading गृहमंत्री मुंबईपासून कश्मीरपर्यंत फिरताहेत; संसदेमध्येही बसतात, पण सभागृहात येत नाहीत, संजय राऊत यांचा अमित शहांवर निशाणा